स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अभिनेत्री राधा सागर अंकिताची भूमिका साकारते आहे. या भूमिकेसाठी राधाची मेहनत काय आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अभिनेत्री राधा सागरने दिली आहेत. पहा तिची एक्सक्सुझिव्ह मुलाखत. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.